बालगंधर्व

बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी राज ठाकरेंची कल्पना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:19 PM IST

'बालगंधर्व'मधलं पर्यावरण संमेलन मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गुंडाळलं

पुण्यात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करून राजकीय कार्यक्रमांना आणि सभांना बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्याची मागील कारभाऱ्यांची परंपरा भाजपच्या महापालिकेतील कारभाऱ्यांनीही कायम राखली आहे. 

Sep 11, 2017, 10:25 PM IST

२१ कलाकारांवर मधमाशांचा हल्ला, मिरजच्या नाट्यगृहातील घटना

मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिराच्या आवारात मधमाशांच्या घोळक्यानं वाराणसी, मुंबईहून आलेल्या सुमारे 21 कलाकारांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये कलाकार जखमी झाले आहेत. 

Mar 30, 2017, 10:20 PM IST

'देऊळ'ला राष्ट्रीय पुरस्काराचा सुवर्ण 'कळस'

दिल्लीत ५९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार आनंद भाटे यांना बालगंधर्व या चित्रपटासाठी देण्यात येणार आहे.

Mar 7, 2012, 10:55 PM IST

'शाळा'चे यश सर्व टीमचे- सुजय डहाके

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर झी २४ तासशी बोलताना सुजय डहाके म्हणाला की हा माझा पहिलाच सिनेमा आणि त्याला पुरस्कार मिळत आहे याचा खूप आनंद आहे.

Mar 7, 2012, 03:10 PM IST