बिग बॉस ५

'सनी लिऑन' भारतात परतली

'बिग बॉस -५' मधील आपल्या वादळी आगमनाने वादग्रस्त ठरलेली सनी लिऑन पुन्हा भारतात आली आहे. या वर्षा अखेरीस ती अबिनय करणार असलेल्या 'जिस्म-२'चं शुटिंग सुरू होणार आहे.

Mar 15, 2012, 04:56 PM IST

विजेती होणार माहीत होते जुहीला!

बिग बॉसमधील घरातल्यांसह स्वतः जुहीला ती बिग बॉस सिझन-५ ची विजेती होणार असल्याचे वाटत होते, असे स्वतःबिग बॉस सिझन-५ ची विजेती जुही परमारने म्हटले आहे.

Jan 9, 2012, 03:17 PM IST

बिग बॉस सीझन-५ ची विजेती जूही परमार

रियाल्टी शो बिग बॉस सीझन-५ ची विजेता ठरली आहे अभिनेत्री जूही परमार. जूही परमारला एक करोड रुपये रोख आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. महक चहलला उपविजेती घोषीत करण्यात आलं.

Jan 8, 2012, 08:42 AM IST

अखेर 'बिग बॉस'मध्ये अमर रडला !

बिग बॉसच्या घरात 'स्मार्ट प्लेअर’ म्हणून वावरणाऱ्या अमर उपाध्यायचा काल सायंकाळी भावनांचा बांध फुटला. अमर पहिल्या दिवसांपासूनच मनाने खंबीर असलेला स्पर्धक म्हणून वावरत होता.

Jan 7, 2012, 03:07 PM IST

सावधान.. मुलं टिव्ही-नेटवर नक्की काय पाहतायेत?

तुमची मुलं घरात कुणीही नसताना टीव्ही बघत असतील, किंवा इंटरनेट सर्फ करत असतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा. आणि या धोक्याचं कारण ठरलं आहे 'बिग बॉस' या सीरियलमधला सनी लिओन या पॉर्नस्टारचा सहभाग.

Nov 29, 2011, 04:05 AM IST