बिहार

सापाचा 'फणा' तोंडात घालून सगळ्या गावाला दाखवत होता करामत, त्यानंतर जे झालं ते पाहून थरकाप उडेल

साप गळ्यात घालून फिरत गावकऱ्यांना करामती दाखवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. सापाचा फणा तोंडात घेऊन करामती दाखवत असताना असं काही झालं की त्याला आपला जीवच गमवावा लागला. 

 

Feb 10, 2023, 12:41 PM IST

आरोग्य व्यवस्थेची पोलखोल! डॉक्टर मोबाईलवर व्हिडिओ बघत होते, जनरेटर दुरुस्ती करणाऱ्याकडून रुग्णावर उपचार

सरकारी रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत

Feb 6, 2023, 02:10 PM IST

चिमुरड्याच्या घशात अडकला काजू, आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत 2 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पालकांना आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या, खेळता-खेळता चिमुरड्याने काजू गिळला, पण तो त्याच्या श्वसननलिकेत जाऊन अडकला

Jan 31, 2023, 09:34 PM IST

प्रेम 10 लाखाचं! दिराने दिला भाभीला धोका, 10 किलो मीठ आणलं, हॉटेलवर बोलावलं अन्...

Devar bhabhi love affair: पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या. 

Dec 24, 2022, 08:55 PM IST

Prashant Kishor: "मला पश्चाताप होतोय...", नितीश कुमारांवर बोलताना प्रशांत किशोर चांगलेच भडकले!

Prashant Kishor News: चर्चेत असलेल्या प्रकरणावर बोलताना नितीश कुमार यांची जीभ घसरली. 'जो पियेगा वो मरेगा' असं म्हण नितीश कुमार यांनी प्रकरणावर (Bihar News) फुल्ल स्टॉप देण्याचा प्रयत्न केला.

Dec 17, 2022, 12:24 AM IST

तीन दिवसाचं बाळ 8 वी पास ? कुठे घडलाय हा 'चमत्कार' ?

प्रिन्स कुमार या विद्यार्थ्याला हे ट्रान्सफर सर्टिफिकेट दिले.

Apr 9, 2021, 01:16 PM IST

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी राज्यसभेवर जाणार

भाजपमध्ये या राज्यसभा जागेसाठी अनेक दावेदार होते.

Nov 27, 2020, 10:06 PM IST

बिहार : या मंत्र्यांने १ वाजता खात्याचा पदभार घेतला, ३ वाजता दिला राजीनामा

बिहारमध्ये (Bihar)  मुख्यमंत्री नितीशकुमार (CM Nitish Kumar) यांचे सरकार स्थापन झाले आणि काही दिवसात एका मंत्र्याने चक्क राजीनामा दिला. 

Nov 19, 2020, 06:34 PM IST
New Delhi Congress Special Committee Meeting Today PT2M15S

नवी दिल्ली | बिहार आणि पोटनिवडणूक पराभवावर मंथन

नवी दिल्ली | बिहार आणि पोटनिवडणूक पराभवावर मंथन

Nov 17, 2020, 03:30 PM IST

बिहारमध्ये नितीशकुमार सरकारची पहिली बैठक, विभागांचं होणार वाटप

नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Nov 17, 2020, 08:41 AM IST

बिहारमध्ये आज एनडीएची बैठक, नीतीशकुमारांची होणार निवड

नीतीश कुमार यांच्या निवडीनंतर राज्यपालांकडे ते सरकार स्थापनेचा दावा करणार

Nov 15, 2020, 09:12 AM IST
BJP Leader Devendra Fadnavis Played Master Stroke In Bihar Assembly Election 2020 PT2M26S

बिहार | बिहारच्या विजयात फडणवीसांचा वाटा

बिहार | बिहारच्या विजयात फडणवीसांचा वाटा

Nov 11, 2020, 11:40 AM IST
Winning Bihar Election Means Lot To BJP In Many Diffrent Ways PT2M46S

बिहार | बिहारच्या निकालांनी काय संदेश दिले?

बिहार | बिहारच्या निकालांनी काय संदेश दिले?

Nov 11, 2020, 11:35 AM IST