बुरहान वाणी

नवी दिल्ली | काश्मीरमध्ये शांततेची गरज - हंसराज आहिर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:14 PM IST

बुरहान वाणीबाबत वडिलांनी केला मोठा खुलासा

कश्मीरमध्ये एनकाउंटरमध्ये मारला गेलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वाणीच्या पित्याने मोठा खुलासा केला आहे. वडील मुजफ्फर वानीने म्हटलं की, आधी बुरहान हा भारतीय लष्करात भरती होण्याचं स्वप्न बघायचा. परवेज रसूल सारखा क्रिकेट खेळायचा.

Sep 26, 2016, 09:34 AM IST

बुरहान वाणीला पाकिस्तानचा पाठिंबा

भारतावर सतत कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं आहे. दहशतवादी असलेल्या बुरहान वाणी याचे पोस्टर्स पाकिस्तानच्या आझादी एक्स्प्रेसवर लावण्यात आले आहेत.

Aug 10, 2016, 03:33 PM IST

काश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद

हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.

Jul 16, 2016, 11:17 AM IST

काश्मीरच्या हिंसाचारात अठरा जणांचा मृत्यू

हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वाणी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण आहे.

Jul 10, 2016, 09:06 PM IST