बुरहान वानी

शोपियात बुरहान वानी ग्रुपचा शेवटचा कमांडर लतिफ टायगरही ठार

दोन - तीन दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलांना सूचना मिळाल्यानंतर ऑपरेशन सुरू झालं

May 3, 2019, 12:15 PM IST

बुरहान वानीच्या खात्म्याला वर्ष पूर्ण होताना 'हायअलर्ट'

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आणि दहशतवादी बुरहान वानीचा खात्मा होऊन शनिवारी वर्ष पूर्ण होतंय. 

Jul 7, 2017, 05:54 PM IST

बुरहाननंतर हिजबुल कमांडर सबजार भट्ट ठार

हिजबुलचा कमांडर बुरहान वानीला कंठस्नान घातल्यानंतर भारतीय सेनेनं आणखीन एक हिजबुलचा कमांडर सबजार अहमद भट्ट याचं एन्काऊन्टर केलंय. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये आज सकाळी ही कारवाई करण्यात आली.

May 27, 2017, 02:39 PM IST

बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय. 

Dec 14, 2016, 12:39 PM IST

बुरहान वानीला 'नेता' संबोधनं शरीफांना महागात पडणार

संयुक्त राष्ट्र महासभेत हिजबुल मुजाहिद्दीनचा मृत कमांडर बुरहान वानी याला 'नेता' म्हणून संबोधनं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलंच महागात पडू शकतं. हेच भाषण त्यांच्या अडचणी वाढवणार असं दिसतंय. 

Sep 30, 2016, 03:55 PM IST

बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट

बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट 

Aug 28, 2016, 03:55 PM IST

बुरहान वानीच्या वडिलांनी घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट

लष्कराच्या कारवाईत ठार झालेला हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याचे वडील मुझफ्फर वानी यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली.

Aug 28, 2016, 01:04 PM IST

काश्मीर आयएएस टॉपरनं दिली राजीनाम्याची धमकी

काश्मीरचा पहिला यूपीएससी टॉपर आणि राज्याचा शिक्षण विभाग प्रमुख शाह फैजल यानं राजीनामा देण्याची धमकी दिलीय. 

Jul 16, 2016, 12:46 PM IST

पाकिस्तानचा निर्लज्जपणा, बुरहान वानीला शहीद दर्जा

पाकिस्तानच्या निर्लज्जपणाचा कळस झाला आहे. काश्मीरमध्ये मारला गेलेल्या दहशदवादी बुरहान वानीला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शहीद दर्जा दिला आहे.

Jul 15, 2016, 07:25 PM IST

काश्मीरच्या तणावावर मोदींची बैठक, राजनाथ सिहांचा अमेरिका दौरा रद्द

 धुमसत्या काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरिय बैठक बोलावण्यात आली होती.

Jul 12, 2016, 01:37 PM IST

बाईच्या नादाला चटावलेल्या बुरहान वानीचा 'आत्मघातकी' खात्मा

शुक्रवारी झालेल्या गोळीबारात ठार करण्यात आलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षा यंत्रणांपासून लंपडाव खेळण्यात यशस्वी होत होता. पण, आता मात्र त्याला त्याच्याच कृत्यांमुळे जीवाला मुकावं लागलं. 

Jul 12, 2016, 10:14 AM IST

अनंतनागमधल्या कारवाईचा पर्यटकांना फटका, अमरनाथ यात्रा रोखली

शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईचा फटका नाशिककरांना बसलाय. 

Jul 9, 2016, 10:07 AM IST

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान

जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वंघोषित कमांडर बुरहान वानी ठार मारला गेलाय.

Jul 9, 2016, 09:52 AM IST