बेकारी

वसईच्या रिसॉर्ट व्यावसायिकांवर बेकारीचे संकट

रिसॉर्ट व्यवसाय सुरु करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याने, रिसॉर्ट व्यावसायिककांच्या चिंतेत वाढ...

Aug 20, 2020, 02:49 PM IST

अमेरिकेत एका दिवसात साडेचार हजार बळी

मंदीचं मोठं संकट, २ कोटी २० लाख बेकार

Apr 17, 2020, 01:22 PM IST
Nashik Home Guard Job In Trouble PT2M31S

नाशिक | होमगार्ड्सवर बेकारीची कुऱ्हाड

नाशिक | होमगार्ड्सवर बेकारीची कुऱ्हाड

Feb 8, 2020, 03:40 PM IST

नाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड

नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.

Aug 12, 2013, 07:22 PM IST

१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.

Jan 24, 2012, 07:06 PM IST