बेपत्ता तरुण

अरुणाचल प्रदेशच्या ५ तरुणांना चीनने भारताकडे सोपवलं; २ सप्टेंबरपासून होते बेपत्ता

भारतीय सेनेकडून सतत दबाब आणल्यानंतर, अखेर पाच तरुणांची सुटका करण्यात आली.

Sep 12, 2020, 03:49 PM IST

पुण्यातून ९ वर्षांपासून बेपत्ता तरुण निघाला नक्षलवादी कमांडर

संतोष सोबत त्याचा मित्र प्रशांत कांबळे हा देखील बेपत्ता आहे. 

Jul 9, 2019, 08:39 PM IST

एक्सक्लुझिव्ह : मुंबईतून बेपत्ता तरुणाशी झी मीडियानं साधला संवाद

मुंबईतून बेपत्ता तरुणाशी झी मीडियानं साधला संवाद

Dec 29, 2015, 09:44 AM IST

मुंबईतून बेपत्ता तरुणाशी झी मीडियानं साधला संवाद

एटीएसच्या रडारवर असलेला मुंबईमधून अचानक बेपत्ता झालेला मालवणीतल्या अयाजसोबत झी मीडियाच्या प्रतिनिधीनं व्हॉट्सअपवरून संवाद साधलाय. कदाचित पहिल्यांदाच आयसीससारख्या दहशतवादी संघटनेच्या समर्थकानं मीडियासोबत थेट संवाद साधलाय. मालवणीमधून गायब झालेल्या चार तरुणामधून दोघांची घरवापसी झालीय. मात्र दोन जण अजूनही फरार आहेत..यातल्या अयाजवरचा हा रिपोर्ट...

Dec 28, 2015, 10:37 PM IST