बॉडी बिल्डिंग

10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs

10 मिनिटाच्या 'या' वर्कआऊटने Hrithik Roshanने बेली फॅट घटवून कमवले Abs 

 

Jan 10, 2024, 11:34 AM IST

महाराष्ट्र श्रीच्या थराराला रॉयल पुरस्कार

  महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवाची शान, मान आणि अभिमान असलेल्या महाराष्ट्र श्री या प्रतिष्ठीत स्पर्धेला यंदा रॉयल स्टेटस लाभले आहे. येत्या 24 आणि 25 फेब्रूवारीला मुंबईस्थित वांद्रे येथे होणाऱया या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेच्या भव्य आणि दिव्य आयोजनाचं शिवधनुष्य अभिनव फाऊंडेशनचे सर्वेसर्वा आणि माजी नगरसेवक क्रीडाप्रेमी महेश पारकर यांनी पेललं असून किताब विजेत्याला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह स्टेटस सिंबॉल असलेली रॉयल एनफिल्ड देऊन गौरविले जाणार आहे. त्यामुळे 14 व्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत पीळदार कामगिरी करण्यासाठी अवघं महाराष्ट्र घाम गाळतोय. त्याचबरोबर तिसरी फिजीक स्पोर्टस् अजिंक्यपद स्पर्धाही रंगणार आहे.

Feb 5, 2018, 08:41 PM IST

बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला मॉडेल फिजिक्स स्पर्धेचं आकर्षण

बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला मॉडेल फिजिक्स स्पर्धेचं आकर्षण

Feb 28, 2017, 03:37 PM IST

बॉ़डी बनवण्यासाठी हे घ्या हेल्दी डाएट

बॉडी बनवण्यासाठी जिम जाण्याचं फॅड हल्ली तरुणांमध्ये वाढलेलं दिसतयं. मात्र केवळ जिम जाण्याने बॉ़डी होणार नाही तर त्यासाठी आवश्यक आहे  हेल्दी डाएट. 

Jan 30, 2016, 02:52 PM IST

बॉडी बिल्डिंगसाठी आई बनलीय मुलीची कोच

बॉडी बिल्डिंगसाठी आई बनलीय मुलीची कोच

Apr 12, 2015, 08:12 PM IST

बॉडी बिल्डिंगचे भोक्ते असतात सेक्सबद्दल आक्रमक

बॉडी बिल्डिंगचं वेड असणारे पुरूष मनातून सेक्ससाठी अधीर असतात, असा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून समोर आला आहे. मात्र बॉडी बिल्डिंग करणाऱ्या पुरूषांची वर्तणूक स्त्रियांच्या बाबतीत जास्तच आक्रमक असते.

Jun 29, 2012, 07:11 PM IST