बॉलर्स

INDvsAUS: बॅटिंग सुधारा, तिसऱ्या टेस्टआधी विराटनं खेळाडूंना सुनावलं

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली तिसरी टेस्ट मॅच बुधवार २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

Dec 25, 2018, 08:21 PM IST

पूर्ण रक्कम खर्च केल्यावरही केकेआरकडून घोडचूक, होऊ शकतं मोठं नुकसान

आयपीएलच्या अकराव्या सिझनसाठीचा लिलाव पूर्ण झाला आहे. 

Jan 30, 2018, 11:17 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात टीम इंडियात चार युवा फास्ट बॉलर्स

५ जानेवारीपासून टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौ-याला सुरुवात होणार आहे.

Dec 12, 2017, 11:21 PM IST

सराव सामन्यात भारतीय बॉलर्सची धुलाई

श्रीलंकेच्या क्रिकेट टीमनं सराव सामन्यामध्ये भारतीय बॉलर्सची धुलाई केली आहे.

Nov 12, 2017, 08:28 PM IST

LIVE SCORE : भारतीय बॉलर्सनी किवींना चिरडलं!

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय बॉलर्सनी चमकदार कामगिरी करत 50 ओव्हर्समध्ये न्यूझीलंडला 230/9वर रोखलं आहे. 

Oct 25, 2017, 05:29 PM IST

भारतीय बॉलर्सची कमाल, दक्षिण आफ्रिकेला १९१ रन्समध्ये गुंडाळलं

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली आहे. 

Jun 11, 2017, 06:20 PM IST

मला वाटतेय विराटची भीती- वसीम अक्रम

आयपीएल-९ मध्ये विराट कोहली हा आत्तापर्यंत त्याच्या सगळ्यात बेस्ट फॉर्ममध्ये दिसला आहे.  त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला. कोहली हा सर्वात खतरनाक बॅट्समन असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने म्हंटले आहे.

May 28, 2016, 04:56 PM IST

पाहा बॉलिंग देतांना कोहली बॉलर्सला काय सांगतो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.

May 19, 2016, 08:02 PM IST

कॅप्टन कूल भारतीय बॉलर्सवर बेहद खूश!

भल्यामोठ्या टार्गेटनंतरही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर उभी होती. मात्र, पाचव्या दिवशी अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी केलेल्या टिच्चून माऱ्यामुळेच रंगतदार झालेली वाँडरर्स टेस्ट अवघ्या आठ रन्सने ड्रॉ झाली.

Dec 23, 2013, 08:19 PM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉलर्सवर आशा केंद्रीत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आशा बॉलर्सवरदेखील केंद्रीत झाल्या आहेत. फस्ट बॉलर झहीर खानने टीममध्ये कमबॅक केले आहे. तर ईशांत आणि उमेश यादवची जोडी आपल्या वेगवान माऱ्याने कांगारूंवर हल्ला करायला सज्ज आहे.

Dec 15, 2011, 12:03 PM IST