बॉल टॅम्परिंग

Video : बॉल टॅम्परिंग म्हणजे काय... कसा बॉल कुरतडला जातो... .

झी २४ तासचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी  बॉल टॅम्परिंग म्हणजे काय... ते कसे केले जाते... काय ट्रिक्स वापरल्या जातात. याचे प्रात्याक्षिक दाखविले आहे. 

 

Mar 27, 2018, 05:48 PM IST

ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी, दंडात्मक कारवाई

दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन फाफ ड्युप्लेसिस बॉल टॅम्परिंगमध्ये दोषी आढाळला. यामुळे त्याच्यावर आयसीसीनं दंडात्मक कारवाई केली. 

Nov 22, 2016, 11:44 PM IST