तुमचा स्वभाव पॉझिटीव्ह की निगेटीव्ह? ब्लड ग्रुपरवरून जाणून घ्या अनेक गुपितं
Personality Test : तुम्ही कधी 'Ketsueki gata' हा ऐकायला का? ही एक जपानची संकल्पना असून तुमच्या ब्लड ग्रुपनुसार (Personality according to the blood type) व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, आणि अन्य गोष्टीचं गुपितं समजतं.
Dec 27, 2023, 11:48 AM ISTवजन कमी करण्यासाठी फॉलो करा ब्लड डाएट
जर तुमच्या शरीराप्रमाणे डाएटिंग केलं तर त्याचा फायदा हा सर्वाधिक असतो. जर तुम्हाला माहित आहे तुमचं शरीर कोणत्या प्रकारचं आहे तर तुम्ही त्या शरीराप्रमाणे डाएट फॉलो करा. हे डाएट तुमच्या शरीरासाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर आहे.
Apr 25, 2018, 06:48 AM ISTब्लड ग्रुपवरुन जाणून घ्या स्वभावाचे गुपीत
तुम्हाला तुमचं ब्लड ग्रुप माहिती आहे का? जर नाही तर आजच चेक करा. कारण, ब्लड ग्रुप तुमची तब्येत आणि तुमचा स्वभाव यांची माहिती देण्यास मदत करतो.
Nov 24, 2017, 01:44 PM ISTब्लड ग्रुपनुसार घ्यावा चहा
शरिरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे रक्त. रक्तामुळे माणून जगत असतो. पण रक्ताचेही वेगवेगळे प्रकार आहेत. पण रक्त गटानुसार आहार घ्यावा असं काही दिवसांपूर्वी संशोधकांनी शोधून काढलं होतं.
Jan 31, 2016, 07:02 PM IST