पाहा, व्हॉट्सअॅपवरुन ब्लू टिक कशा डिसेबल कराल...
व्हॉट्सअॅपवर जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तो मेसेज समोरच्या व्यक्तीकडे पोहोचल्यानंतर दोन टिक दिसतात. जर तो मेसेज समोरच्या व्यक्तीने पाहिला तर त्या टिक निळ्या रंगाच्या होतात. तुम्ही मेसेज वाचलाय की समोरच्या व्यक्तीला समजू नये आणि ब्लू टिक मार्क दिसले नाही पाहिजे तर व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करा. त्यात ही सुविधा देण्यात आलीय. यूजर्स ही ब्लूक टिक डिसेबल करु शकतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचलाय की नाही हे देखील कळणार नाही.
Dec 8, 2015, 08:55 AM IST