भरती घोटाळा

नांदेड पोलीस भ्रष्टाचार : २० लाख जप्त, तिघांना अटक

प्रत्येकी साडे सात लाख रुपये घेऊन गुण वाढवून दिले जायचे. त्यासाठी दोन पोलीस कर्मचारी मध्यस्थाचे काम करायचे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १५ जणांना अटक केलीय.

Apr 30, 2018, 08:23 PM IST

शासकीय सेवेतील भरती घोटाळ्याचे सूत्रधार मोकाट

राज्यात शासकीय सेवेतील भरती घोटाळा अलिकडेच उघडकीस आला. 

Jan 5, 2018, 08:59 PM IST

भरती घोटाळा : डमी उमेदवारांना पैशांबरोबरच 'मुली'ही पुरवल्या!

राज्यातला एक मोठा शासकीय भरती घोटाळा समोर आलाय. पदामागे 15 ते 25 लाख रुपये घेऊन सरकारी नोकरी मिळवून देणारं हे रॅकेट 2009 पासून कार्यरत आहे. योगेश जाधव या एका धाडसी तरुणामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि आतापर्यंत काही जणांना अटक झालीय. मात्र, आत्तापर्यंतची कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचं टोक असल्याचंच चित्र आहे.

Oct 24, 2017, 07:27 PM IST