भलामोठा अजगर

ठाण्यात पोलीस स्टेशनसमोर भलामोठा अजगर

ठाणे परिसरातील डायघर पोलीस स्टेशनबाहेर एका टायरमध्ये अजगर सापडल्याने एकच खळबळ उडाली. 

Nov 18, 2017, 04:09 PM IST