भाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर
'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'
Apr 11, 2019, 10:48 PM ISTमुंबई । काँग्रेस रिकामी पार्टी : देवेंद्र फडणवीस
२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपत असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Feb 12, 2019, 08:55 PM ISTसेनेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन, काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणालेत, 'रिकामी पार्टी'
काँग्रेस ही आता रिकामी पार्टी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Feb 12, 2019, 08:53 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस घरफोड्यांचा पक्ष : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
Feb 6, 2019, 07:34 PM ISTबीकेसी, मुंबई : भाजप मेळावा, मुंडे समर्थकांची घोषणाबाजी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 01:47 PM ISTभाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, मेळाव्यातच कार्यकर्त्यांनी केला हंगामा
भाजपने मोठा गाजावाजा करत आपल्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्ताने मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानात भव्य मेळावाचे आयोजन करण्यात आलेय. मात्र, मुंडे समर्थक नाराज होत घोषणाबाजी केली.
Apr 6, 2018, 12:47 PM ISTभाजपच्या महामेळाव्यामुळे वाहतूक कोंडी
भाजपाच्या स्थापनादिनाचं औचित्य साधून आज मुंबईत पक्षानं मोठं शक्तीप्रदर्शन आयोजित केलंय. आज मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असणाऱ्या एमएमआरडीए ग्राऊंडमध्ये कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यात 3 लाखापेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहतील असा पक्षाचा प्रयत्न आहे राज्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी राजकीय सभा ठरेल असा प्रदेश भाजपचा दावा आहे. 2014 पासून राज्यात विविध निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त भाजपाने हा महामेळावा भरवला आहे.
Apr 6, 2018, 10:08 AM ISTनागपूर : ...आणि भाजप कार्यकर्त्यांना न घेताच ट्रेन मुंबईत आली
नागपूर : ...आणि भाजप कार्यकर्त्यांना न घेताच ट्रेन मुंबईत आली
Apr 5, 2018, 11:35 PM ISTअमित शहा पुण्यात काय म्हणालेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 11:05 PM IST