जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची उचलबांगडी
जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली करण्यात आली आहे.
Jun 18, 2020, 10:11 AM ISTगोवा : काँग्रेसच्या दहा फुटीर आमदारांसह सभापतींनाही सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
गोव्यात भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता स्थापन केली. मात्र, दहा महिन्यानंतर भाजपला मोठा दणका सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Jun 17, 2020, 02:53 PM ISTमुक्ताईनगर तालुक्यात स्थानिक भाजप नेत्याची हत्या
कुऱ्हा काकोडा येथे एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काही अज्ञातांनी भाजप नेत्याची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jun 17, 2020, 12:05 PM ISTमुंबईत अडीच महिन्यानंतर लोकल धावली, तिन्ही मार्गावर ३६२ फेऱ्या
मुंबई लोकल तब्बल अडीच महिन्यांनंतर धावली. त्यामुळे अत्यावश्यक सेवाबजावणाऱ्यांना यांना मोठा दिलासा मिळाला.
Jun 16, 2020, 07:03 AM ISTशिवसेनेचा भाजपवर राजकीय हल्ला, कोरोना संकटाची संधी साधली !
भाजप विरोधकांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संकटातली संधी म्हणजे काय भाऊ? मोदी काय म्हणतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.
Jun 13, 2020, 10:31 AM ISTराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ऑगस्टपासून सुरु होईल.
Jun 11, 2020, 07:08 AM ISTचंद्रकांत पाटील यांचा शरद पवार यांच्यावर पलटवार
भाजपकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्यानंतर पवारांच्या दौऱ्यावरही टीका केली.
Jun 10, 2020, 12:44 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे मोठे निर्णय
राज्य शासनातर्फे कमाल २० हजार कोटी रुपये इतक्या रकमेस हमी देण्यात येईल, असा निर्णय महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे.
Jun 10, 2020, 11:29 AM IST'भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीसाठी १५० कोटींचा खर्च, हे पैसे मजुरांसाठी वापरता आले नसते का?'
आम्ही अत्यंत तुटपुंज्या साधनसामुग्रीसह काम करत आहोत.
Jun 9, 2020, 10:43 PM ISTराजनाथ सिंह यांना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर
‘लडाखच्या सीमेवर काय चालले आहे त्याकडे लक्ष द्या’
Jun 9, 2020, 07:41 PM IST'आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषक हवाय'; पवारांचा सॉल्लिड प्रतिटोला
सिंह यावर काय म्हणणार?
Jun 9, 2020, 06:04 PM ISTराजनाथ सिंहांच्या टीकेला राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
व्हर्च्युअल रॅलीत महाराष्ट्र सरकार, शिवसेनेवर बरसले होते राजनाथ
Jun 9, 2020, 02:53 PM ISTमीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Jun 9, 2020, 12:13 PM ISTमुंबईतील डबेवाल्यांना अडीच हजार रेशन किटचे वितरण
लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांना मोठा फटका बसला आहे. डबेवाल्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिलेले आहे.
Jun 9, 2020, 07:23 AM IST