भाजी महाग

महागाईत वाढ, जीवनावश्यक वस्तूंसह भाज्या कडाडल्यात

एकीकडे राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला आहे तर दुसरीकडे  महागाईचे चटके बसत आहेत.  

Jun 5, 2019, 08:05 PM IST

भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं

जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

Jun 15, 2016, 10:42 PM IST

पावसाची दडी, भाज्या महागल्यात

 पावसानं दडी मारल्यानं त्याचे परिणाम भाजीच्या दरांवर होत आहे. गेल्या आठवड्यापेक्षा भाज्यांचे दर १० टक्क्यांनी वाढलेत. सध्या नवी मुंबईच्या वाशीमधल्या घाऊक भाजी मार्केटमध्ये भाज्यांची आवक नेहमीप्रमाणे होत असली तरी भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा १० टक्क्यांनी वाढलेत. 

Jun 25, 2014, 05:55 PM IST