भाद्रपद भौम प्रदोष व्रत 2023 मुहूर्त

Bhaum Pradosh Vrat 2023 : भौम प्रदोष व्रताला बुधादित्यसह 3 शुभ योग! कर्ज-मंगळ दोषापासून मुक्तीसाठी करा 'हे' उपाय

Bhadrapad Bhaum Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील आज प्रदोष व्रत असून त्याला मंगळ प्रदोष व्रत किंवा भौम प्रदोष व्रत असं म्हणतात. आज तीन शुभ योग जुळून आल्याने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. 

Sep 12, 2023, 07:45 AM IST