भारतीय नौदल

पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानाचा मदतीचा हात, १० कोटींचा निधी

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पुराराने हाहाकार माजला आहे. 

Aug 10, 2019, 12:51 PM IST

पूरग्रस्तांसाठी शरद पवारांचे आवाहन, तासात एक कोटींचा निधी जमा

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. 

Aug 10, 2019, 12:05 PM IST

राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना १५४ कोटींचा निधी, रोखीने मदत

पश्चिम महाराष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार वाहून गेलेत.

Aug 10, 2019, 11:16 AM IST

नौसेना आणि 'टेक महिंद्रा'चा ३०० करोडचा करार

हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार असल्याचं सांगण्यात येतंय

May 22, 2019, 09:56 AM IST

सागरी मार्गानेही दहशतवादी हल्ल्याची शक्यता- नौदल प्रमुख

दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.... 

Mar 5, 2019, 12:23 PM IST

चीन, पाकची उडणार झोप; भारतीय सैन्यात दाखल होणार 'करंज' पाणबुडी

दिवसेंदिवस भारताचे लष्कर अत्याधुनिक होत आहे.  भारताची वाढती लष्करी ताकद ही चीन, पाकिस्तानची झोप उडवणारी आहे.

Jan 30, 2018, 09:30 PM IST

भारतीय नौदलात 'कलवरी' या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश

तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय नौदलात  कलवरी या अत्याधुनिक पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएस कलवरीचं पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शानदार लोकापर्ण करण्यात आले.

Dec 14, 2017, 03:08 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

भारतीय नौदल... जगातल्या शक्तीशाली नौदलांपैकी एक... ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेलं जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक...

Dec 4, 2017, 10:34 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 10:04 PM IST

तरुणांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही पदवीधर असाल तर भारतीय नौदलात काम करण्याची संधी तुमच्याकडे चालून आली आहे. भारतीय नौदलात अनेक पदांवर भरती केली जात आहे. यासाठी नौदलाकडूम नोटिफिकेशनही पाठवण्यात आलेय. 

Oct 16, 2017, 04:29 PM IST

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्ण संधी

जर तुम्ही भारतीय नौदलात नोकरी करुन देशाची सेवा करण्याची इच्छा बाळगत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. इंडियन नेव्ही यूनिवर्सिटी एंट्री स्कीम म्हणजेच UES-June-2018 नुसार विविध पदांसाठी भर्ती करणार आहे.

Jul 23, 2017, 05:59 PM IST

आईएनएस तिहायुचा भारतीय नौदलाच्या ताफ्यात समावेश

भारतीय नौसेनेची ताकद आणखी वाढली आहे. फॉलो ऑन वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट (FO-WJFAC) श्रेणीचं लढाऊ जहाज आयएनएस तिहायुला बुधवारी ईस्टर्न नेव्हल कमांड प्रमुख एचसीएस बिष्ट यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात शामिल केलं गेलं. पहारा ठेवण्यासाठी, बचाव कार्यामध्ये याचा उपयोग होणार आहे. ईस्टर्न फ्लीटमध्ये सहभागी केलं गेलेलं हे सहावं WJFAC आहे. यापैकी चार चेन्नई, दोन विशाखापट्टनम येथे तैनात करणार येणार आहेत.

Oct 19, 2016, 07:31 PM IST

‘अरिहंत’मुळे भारतीय नौदलाची मोठी भरारी

(निवृत्त) ब्रिगेडीअर हेमंत महाजन - भारतीय नौदलात आयएनएस अरिहंत ही अत्याधुनिक पाणबुडी येत्या काही दिवसांत सामील होण्याची बातमी भारतीयांना नक्कीच सुखावून जाणारी आहे.

Mar 17, 2016, 04:38 PM IST