भारतीय विमानतळ प्राधिकरण

भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, (AAI)भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच असेल.

Apr 2, 2018, 11:38 PM IST