भारतीय सैनिक

जम्मू काश्मीर : एका आठवड्यात १६ दहशतवाद्यांना कंठस्नान

एका आठवड्यात 16 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. 

Jun 13, 2020, 06:07 PM IST

भारतीय सैनिकांना मिळणार एके २०३ रायफल, एका मिनिटाला 600 गोळ्या मारण्याची क्षमता

एके २०३ ही एके ४७ चे अत्याधुनिक रुप असलेली रायफल भारतीय सैन्यातल्या जवानांना मिळणार आहे.

Mar 3, 2019, 04:51 PM IST

का नाही आहे अफगाणिस्तानात एक पण भारतीय सैनिक....

  अफगाणिस्तानात आपले सैनिक न पाठविण्याचा निर्णय भारताने पाकिस्तानला असलेल्या भीतीमुळे आहे, या भागात नवीन पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी स्पष्ट केले आहे. 

Oct 5, 2017, 07:48 PM IST

भारतीय सैनिकाला ताब्यात घेतल्याचा पाकिस्तानचा दावा

 एका भारतीय सैनिकाला एलओसीवरून पाकिस्तानने ताब्यात घेण्यात आल्याचा दावा, पाकिस्तान मीडियाने केला आहे. मात्र हा पाकिस्तानचा दावा किती खरा आहे, किती पोकळ आहे हे इंडियन आर्मीने स्पष्टीकरण दिल्यावर समजणार आहे, तरी देखील पाकिस्तानच्या स्थानिक दैनिकाच्या माहितीत तफावत दिसून येत आहे.

Sep 29, 2016, 09:42 PM IST

इंग्रजांनी केला 'त्या' सहा भारतीय सैनिकांना सलाम!

ब्रिटनच्या परदेश आणि राष्ट्रकुल कार्यालयानं प्रदर्शित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशासाठी लढणाऱ्या क्रांतीवीरांच्या प्रेरणादायी कहाण्या चित्रीत करण्यात आल्यात. उल्लेखनीय म्हणजे, ज्या इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केलं त्यांनीच आपल्या या व्हिडिओत भारतीय वीरांचाही उल्लेख केलाय.

Jun 21, 2016, 08:52 PM IST

पाहा व्हिडिओ : सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक

आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहेत, तो व्हिडिओ पाहून तुमची छाती गर्वाने आणखी दोन इंच वर येईल. हा व्हिडिओ आहे भारत-चीन सीमेवरील....

Oct 1, 2015, 07:41 PM IST

काश्मिरात महाप्रलय, जवानांची प्राणाची बाजी

जम्मू-काश्मीर खोऱ्यात धो धो पाऊस कोसळला आणि पुराचा महाप्रलय आला. काश्मीर खोऱ्यात २१ हजार सैनिक आपल्या प्राणाची बाजी लावून बचावकार्य करत आहेत.

 

Sep 10, 2014, 12:53 PM IST

फाटकेबूट घालून सिमेवर जवानांचा पाहारा

केंद्रातील यूपीए सरकारचा टू-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा देशभर गाजत असतानाच भारतीय लष्कराचे जवान फाटके बूट घालून सिमेवर पाहारा देत आहेत. लढण्यासाठी जवानांसाठी अत्याधुनिक बूट घेण्यास केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

Sep 27, 2012, 09:45 AM IST