India China News : वाद पेटणार? अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांवर चीनचा दावा; सरकारी वेबसाईटवरून घोषणा
India China News : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं दर दिवसागणिक आणखी बिघडताना दिसत आहे. त्यातच आता चीनकडून सरकारी संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली माहिती पाहता नव्या वादाला तोंड फुटणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 07:13 AM ISTभारत-चीन सीमेवर गस्त घालण्यासाठी 'या' अभिनेत्याची निवड
समुद्रसपाटीपासून १४ हजार फुटांवर तैनात जवानांसोबत करणार वेळ व्यतीत
Aug 1, 2019, 03:22 PM ISTभारत चीन सीमेवर अस्वस्थता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 10:36 AM IST