भारत विजयी

भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंडवर 9 विकेट्सने विजय

सलामीवीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी फटकेबाजी करत दमदार खेळी केली.

Jan 24, 2019, 01:06 PM IST

विंडिजवर भारताची मात, रोहित-विराट विजयाचे शिल्पकार

विंडिजविरुद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय साकारत सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली विजयाचे शिल्पकार ठरले. ८६ रन्सची धुवाँधार इनिंग खेळणा-या कोहलीला `प्लेअर ऑफ द मॅच`ने गौरवण्यात आल.

Nov 21, 2013, 10:00 PM IST

कोलकाता टेस्ट : <b>टीम इंडियाचा एक डाव, ५१ धावांनी दणदणीत विजय</b>

कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडीयाने एक डाव आणि ५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पदार्पणातच घेतल्या ९ विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात फलंदाजांची साथ मिळाली. रोहित शर्माची १७७ धावांची झुंझार खेळी, तर अश्वीनच्याही १२४ धावा हे या कसोटीचे वैशिष्ट ठरलं.

Nov 8, 2013, 06:22 PM IST

भारताचा श्रीलंकेवर विजय

गौतम गंभीरच्या शतकाने कमाल केली आणि आज टिम इंडियाने २८८ धावा करून लंकेचा पराभव केला. गंभीरने कारकीर्दीतील 11वे शतक त्‍याने पूर्ण केले. पठान आणि सुरेश रैना यांनी मैदानात कामगिरी फत्ते केली आहेत. सुरेश रैनाने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.

Jul 28, 2012, 11:09 PM IST