भारत संचार निगम लिमिटेड

BSNL ची Promotional Offer, या Popular Plan वर मिळतेय सर्व काही दुप्पट

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी धमाकेदार ऑफर (BSNL Promotional Offer) घेऊन आली आहे.  

Feb 16, 2021, 01:45 PM IST

BSNLचा ग्राहकांना झटका, एक फेब्रुवारीपासून फ्री कॉलिंग सेवा बंद

भारत संचार निगम लिमिटेडचे तुम्ही ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.

Jan 29, 2018, 08:29 PM IST

नोकरी : ‘बीएसएनएल’मध्ये ९६२ जागांसाठी भरती

‘बीएसएनएल’ अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये तब्बल ९६२ जागांसाठी भरती होणार आहे. ‘ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर’ या पदासाठी ही भरती असेल. 

Dec 23, 2014, 12:46 PM IST