भावनिक वक्तव्य

'मी तुमच्यासोबत जगणार, तुमच्यासोबतच मरणार'

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचंही नांदेडवरच लक्ष.... 

Apr 14, 2019, 06:51 PM IST

छगन भुजबळांनी भावनिक वक्तव्य करत घातलं देवाला साकडं

कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान केलं. यावेळी विधानभवनातून निघाल्यानंतर त्यांनी एक भावनिक वक्तव्य केलं.

Jul 17, 2017, 04:33 PM IST