भ्रष्ट व्यवस्था

भ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!

मुंबईतल्या कमला मिल कम्पाऊंड इथे लागलेल्या आगीनंतर हॉटेल व्यावसायिक, तसंच अग्निशमन दलाकडून कशा प्रकारे नियमांचं उल्लंघन होतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. या सगळ्या गैरप्रकारांना आर्थिक व्यवहारांची किनार असल्याचं बोललं जातंय. 

Dec 30, 2017, 08:20 PM IST

भ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!

भ्रष्ट व्यवस्था आणि पोखरलेल्या लोकशाहीचे १४ बळी!

Dec 30, 2017, 07:28 PM IST