मंगल गोचर 2024

Mars Transit: 12 वर्षांनी तयार झाला गुरु-मंगळ राजयोग; 'या' राशींना मिळणार लाभाच्या संधी

Mars Transit 2024 in Taurus : 12 वर्षांनंतर या दोघांच्या संयोगामुळे वृषभ राशीत गुरु-मंगळ राजयोग तयार झाला आहे. यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे. 

Jul 17, 2024, 07:17 PM IST

Aditya Mangal Yog : 10 वर्षांनंतर आदित्य मंगल राजयोग! मंगळ - सूर्यदेवाच्या कृपेने 'या' राशी होणार श्रीमंत

Aditya Mangal Yog :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर गोचर करत असतो. मंगळ ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला असून तब्बल 10 वर्षांनी आदित्य मंगळ राजयोगाची निर्मिती झाली आहे. 

 

Feb 6, 2024, 12:33 PM IST

Aditya Mangal Rajyog: जानेवारीत बनणार आदित्य मंगल राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा

Aditya Mangal Rajyog 2024: सूर्य आणि मंगळ हे दोन्ही ग्रह जानेवारीमध्ये धनु राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे आदित्य मंगल राजयोग तयार होईल. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर दिसून येणार आहे.

Jan 3, 2024, 09:13 AM IST

Grah Gochar 2024 : जानेवारीत 'या' 3 राशीच्या लोकांना लागेल लॉटरी, 2 ग्रहांच्या आशिर्वादाने व्हाल मालामाल

Sun-Mars Transit 2024 : नवीन वर्ष सुरू झाले आहे. अशा स्थितीत अनेक मोठे ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या हालचाली बदलतील आणि सर्व 12 राशींवर परिणाम करतील. जानेवारी 2024 मध्ये सूर्य आणि मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीत जाणून घेऊया कोणत्या राशीचे लोक भाग्यवान ठरणार आहेत.

Jan 1, 2024, 12:41 PM IST

Aditya mangal Rajyog : सूर्य-मंगळाच्या युतीने आदित्य मंगल राजयोग, वर्ष 2024 'या' राशींसाठी बंपर लाभांचा

Aditya mangal Rajyog : मंगळ धनु राशीत गोचर केलंय. मंगळ गोचरमुळे आदित्य मंगळ राजयोग तयार झाला आहे. त्यातून 5 राशींच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे. नवीन वर्षाती सुरुवात या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. 

 

Dec 27, 2023, 10:14 AM IST

Aditya Mangal Rajyog: सूर्य-मंगळाच्या युतीने बनणार आदित्य मंगल राजयोग; 'या' राशींच्या घरी पैसा येण्याची शक्यता

Mangal Surya Transit In Sagittarius 2023 : ग्रहांचा राजा सूर्य आधीच धनु राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत धनु राशीमध्ये मंगळ आणि सूर्याचा संयोग होणार आहे. या संयोगाने खास आदित्य मंगल राजयोग तयार होणार आहे.

Dec 22, 2023, 07:22 AM IST