मंत्रालय आगीचे होणार सेफ्टी ऑडीट

मंत्रालय आगीचे होणार 'सेफ्टी ऑडीट'

मुंबई आणि राज्यातल्या सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारतींचे पुढील तीन महिन्यांत फायर सेफ्टी ऑडीट करण्याच्या सूचना नगरविकास विभागानं दिल्या आहेत. येत्या तीन महिन्यात या सर्व इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करणं बंधनकारक असणार आहे.

Jun 24, 2012, 01:41 PM IST