मकर संक्रांत स्पेशल

Makar Sankranti 2023 : परफेक्ट तिळगुळ बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी...लाडू कडकसुद्धा होणार नाहीत.

गूळ व्यवस्थित वितळल्यावर त्यात  तीळ ,गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि ढवळून घ्या, मिश्रण थोडं गार झाल्यावर  लाडू वळून घ्या,

Jan 9, 2023, 10:32 AM IST

Makar Sankranti 2023 : तिळाचे लाडू खूपच कडक होतात? असा बनवा गुळाचा पाक...परफेक्ट लाडवांची रेसिपी

लाडू करताना पाक व्यवस्थित झाला नाही तर लाडू कडक बनतात म्हणून पॅनमध्ये थोडंसं पाणी घाला, आणि त्यात गूळ घालून तो मंद आचेवर वितळेपर्यंत शिजवून घ्या.  

Jan 4, 2023, 11:06 AM IST