मधुर भांडारकर

मधुर भंडारकर बलात्कार खटला चालवू नका

मॉडेल प्रीती जैन बलात्कार प्रकरणात निर्माता दिग्दर्शक मधुर भंडारकरला अखेर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. मधुरच्या विरोधात बलात्काराचा खटला चालवण्यास तूर्तास मनाई करण्यात आली आहे.

Apr 9, 2012, 10:19 PM IST

'हिरॉईन'चे स्टार वॉर!

'हिरोईन'चा ताज करीना कपूरच्या डोक्यावर चढल्यानंतर करीनाने फक्त भूमिकेमध्येच नाही तर मानधनामध्येही ऐश्वर्याला मात दिलीय. कारण रोबोट सिनेमासाठी ऐश्वर्याला 6 कोटी रुपये मिळाले होते तर हिरोईनसाठी करीना सात कोटी रुपये वसुल करतेय.

Nov 29, 2011, 12:09 PM IST

करीना झाली स्किझोफ्रेनिक 'हिरॉईन'

सेव्हन्टी एमएमवर अवतरणारी मधुर भांडारकरची ही 'हिरॉईन' आहे स्किजोफ्रेनियाची पेशंट.म्हणजेच स्वतःतच गुंग असलेली, मध्येच दुस-या विश्वात रमणारी, स्वतःशीच बोलणारी, आपल्या आजुबाजुला सतत कुणीतरी आहे याचा भास होत असणारी ही हिरॉईन.

Nov 4, 2011, 11:28 AM IST