Mumbai Local प्रवासी आणि चाकरमान्यांना दिलासा; एका निर्णयामुळं आता तुमचा प्रवास....
रविवार म्हटलं की, Mumbai Local नं प्रवास करणाऱ्यांपुढं अडचणींचा डोंगर उभा राहतो. कारण, या दिवशी अनेकांचाच खोळंबा होतो. निमित्त ठरतं ते म्हणजे मेगाब्लॉकचं.
Sep 30, 2023, 11:30 AM IST
Video : तुम्ही इथं घाईगडबडीत असतानाच वरळीमध्ये उभं राहिलंय दुसरं CSMT; रेल्वे प्रवाशांनी पाहाच
Central Railway : मध्य रेल्वेनं दर दिवशी असंख्य प्रवासी प्रवास करतात. नोकरीच्या निमित्तानं, मुंबईत भटकंतीला आल्या कारणानं किंवा मग इतर बऱ्याच कारणांनी बरीच मंडळी रेल्वे प्रवास करतात.
Sep 25, 2023, 04:26 PM IST
OHE वायरमुळे होणारा बिघाड आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय...
Central Railway: उपनगरी 1810 आणि मेल/एक्स्प्रेस 250 सेवांसह मुंबई विभाग हा भारतातील सर्वात व्यस्त विभाग आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विभागात ४ ते ६ लाईन्स आणि इतर विभागांमध्ये 2 लाईन्ससह 555 किमी पर्यंत पसरली आहे.
Sep 24, 2023, 10:57 AM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या; 9 ते 23 ऑगस्टदरम्यान अनेक ट्रेन रद्द
Centarl Railway News : रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येतो. पण, आता मात्र काही रेल्वे गाड्या रद्द घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे.
Aug 10, 2023, 09:17 AM IST
Central Railway Job: मध्य रेल्वेत हजारो पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी
Central Railway Job: मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील.
Aug 5, 2023, 04:07 PM ISTजयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTटिटवाळा लोकलचा पहिला डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
लोकलचा पहिला डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.
Jul 5, 2023, 10:03 PM ISTमुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे.
Jul 2, 2023, 07:33 AM IST
Mega Block : प्रवासी कृपया इथे लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? पाहा
रविवारी म्हणजे 14 मे रोजी मध्य (Central) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात जर तु्म्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा आणि मगच घराबाहेर पडा.
May 12, 2023, 08:09 PM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी
Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात.
Apr 12, 2023, 07:01 AM IST
Mumbai Mega Block : आज घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात? मग मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी
Mega Block On Sunday : आज रविवार (Mumbai News) त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि लोकलने कुठे जाणार आहे. तर आधी मेगाब्लॉकमुळे तुमची गैरसाय होऊन नये, म्हणून आधी ही बातमी वाचा.
Mar 12, 2023, 07:25 AM ISTMega Block : रविवारी लोकलने प्रवास करणार आहात? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक
रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार असून मध्य रेल्वेतर्फे वेळापत्रक जारी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडून गैरसोय होऊ नये यासाठी एकदा मेगाब्लॉकची वेळ जाणून घ्या.
Mar 10, 2023, 09:00 PM ISTKonkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
Indian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा
Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
Dec 30, 2022, 08:02 AM ISTCentral Railway : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना सतर्क करणारी 'ही' बातमी; यापुढे तुमच्यावर...
Central Railway: रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने 40 बॉडी कॅमेरे घेण्याचा निर्णय घेतला असून एका महिन्यात हे कॅमेरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
Dec 29, 2022, 09:27 AM IST