31 डिसेंबरला मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार; पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार
31 डिसेंबरला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार आहेत. यामुळे मुंबईकरांना रात्रभर रेल्वेने फिरता येणार आहे.
Dec 26, 2024, 07:42 PM ISTरविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा A to Z माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? काय असतीचय मेगाब्लॉकच्या वेळा? पाहा सविस्तर माहिती...
Dec 21, 2024, 09:30 AM IST
नाताळ व नववर्षासाठी कोकणात जायचा प्लान आखताय? कोकण रेल्वेने केली मोठी घोषणा
Konkan Railway Christmas Special Train: कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता कोकण रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे.
Dec 8, 2024, 07:46 AM ISTकोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable
Kokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.
Oct 30, 2024, 08:46 AM IST
आता कन्फर्म तिकिट मिळणारच! दिवाळीसाठी मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय
Central Railway Special Trains: मध्य रेल्वेने दिवाळीसाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा कुठून सुटणार या गाड्या
Oct 21, 2024, 10:25 AM IST
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता CSMT च्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार
मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. जलद लोकल आता दादरवरुन धावणार आहेत.
Oct 1, 2024, 08:44 AM ISTमुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळ
लोकल ट्रेनमध्ये 20 लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही कॅश सापडली आहे.
Sep 23, 2024, 06:05 PM ISTगिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय
पश्चिम रेल्वेने विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट मार्गादरम्यान 8 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरही विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 30 लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
Sep 14, 2024, 10:15 PM ISTCSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?
Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
Aug 28, 2024, 10:53 AM ISTआणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणार
Central Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
Aug 9, 2024, 08:56 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडपर्यंतच
Mumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे.
Jul 31, 2024, 01:46 PM ISTऑगस्टपासून मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक, दादरवरुन सुटणार 10 लोकल, तर, कल्याणसाठी...
Mumbai Local Train Time Table Updated: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व सुकर होणार आहे.
Jul 18, 2024, 10:22 AM ISTMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटका
Mumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 8, 2024, 06:53 AM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाही
Sion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
Jun 20, 2024, 07:15 AM ISTMumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...
Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Jun 11, 2024, 07:32 AM IST