शिखर धवनसोबत विमानतळावर झालं असं काही की पत्नी-मुलांनासोडून जावं लागलं
नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या सीरिजसाठी टीम इंडिया केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन याच्यासोबत असं काही झालं जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल.
Dec 29, 2017, 05:13 PM ISTसामन्याआधी रहाणेने अश्विन आणि जडेजाला दिला हा सल्ला
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामन्याआधी खेळाडूंना काही टीप्स दिल्या आहेत.
Dec 29, 2017, 04:57 PM ISTआयफोन खरेदी करण्याचा विचार करताय?, वाट बघणे ठरेल फायद्याचे
सध्या अॅपलचे दिवस वाईट सुरू आहेत. आयफोन स्लोडाऊन झाल्यानंतर अॅपलकडून माफीही मागण्यात आली आहे.
Dec 29, 2017, 04:34 PM ISTझहीरच्या पत्नीसोबत फोटो क्लिक करुन फसला युवराज, पत्नीने केली 'अशी' कमेंट
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर मुंबईत नुकतचं रिसेप्शन सोहळा झाला.
Dec 29, 2017, 04:09 PM ISTझटपट । देश-विदेश । २९ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:06 PM ISTझटपट । राज्य । २९ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 04:05 PM ISTकमला मिल : राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं दु:खं!
कमला मिल कपाऊंडमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अग्नितांडवाप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
Dec 29, 2017, 03:53 PM IST६५ वर्षीय महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलगा अटकेत
महिलांवर होणारे अत्याचार काही थांबताना दिसत नाहीये. दररोज महिलांवर अत्याचार झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
Dec 28, 2017, 11:20 PM IST२०१७मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' ने ट्विटरवर केला हा रेकॉर्ड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण, केवळ मोदींची लोकप्रियताच नाही तर त्यांचे कार्यक्रम आणि योजनाही सोशल मीडियात यंदाच्या वर्षात चर्चेत राहील्या.
Dec 28, 2017, 10:58 PM ISTसोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती आहे प्रति तोळा दर
गुरुवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
Dec 28, 2017, 10:36 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि एअरटेलने लॉन्च केला जबरदस्त प्लान
रिलायन्स जिओच्या धमाकेदार प्लान्सनंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये ऑफर्स देण्याच्या स्पर्धाच सुरु झाल्या आहेत.
Dec 28, 2017, 10:13 PM ISTनवी मुंबई | अश्विनी बिद्रे अपहरण प्रकरण, हेमंत नगराळेंना सहआरोपी करण्याची मागणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:44 PM IST'या' स्टाईलमध्ये फोटो क्लिक करुन FBवर अपलोड करणं पडलं महागात
आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, दररोज नवनवा फोटो किंवा स्टेटस सोशल मीडिया अकाऊंटवर बदलत राहणं. मात्र, हे करताना आपण नियमांचंही पालन करणं फार महत्वाचं असतं.
Dec 28, 2017, 09:35 PM ISTपुणेकरांना वाहतूक पोलिसांचा दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:33 PM ISTमुंबई | थर्टी फर्स्टसाठी हॉटेलचालकांना नोटीसा, अनुचित प्रकार घडल्यास परवाने रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 09:17 PM IST