मराठी भाषक

बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस

बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस

Nov 1, 2016, 04:50 PM IST

बेळगावमध्ये मराठी भाषकांचा आज काळा दिवस

मराठी भाषक आज काळा दिवस पाळणार आहेत. बेळगावसह संपूर्ण सीमा भाग कर्नाटकात डांबुन आज 59 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सीमा बांधव आजचा दिवस काळा दिन म्हणून पाळतात. असं आसताना दुसरीकडे कर्नाटक राज्य आजचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतं. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज बेळगावात काळा दिन पाळण्यात येणार आहे. त्यासाठी महाद्वार रोडपासून ते मराठा मंदिरपर्यंत मराठी भाषक मूक मोर्चा काढतायत.

Nov 1, 2016, 02:05 PM IST