मराठी भाषा दिन

विरोधकांचा आक्षेप सुरेश भटांना? - इनामदार

मराठी अभिमान गीताबाबत झालेल्या गोंधळावर या गीताचे संगीतकार कौशल इनामदार यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

Feb 27, 2018, 05:36 PM IST

उत्सव मराठीचा । आजच्या मराठीच्या अवस्थेवर महेश एलकुंचवार यांंचं परखड मत

उत्सव मराठीचा । आजच्या मराठीच्या अवस्थेवर महेश एलकुंचवार यांंचं परखड मत 

Feb 27, 2018, 05:33 PM IST

मुंबई | विधान भवनात मराठी अभिमान गीत गाऊन मराठी भाषा दिन साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 11:00 AM IST

मुंबई | विधान भवनात मराठी भाषा दिन साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 10:39 AM IST

मराठी भाषा दिनाचा अनोखा सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 09:36 PM IST

युतीत सडलो त्याचे दुःख करून काही मिळणार नाही - उद्धव ठाकरे

 मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आपण राजकीय भाषण करणार नाही असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंड सुख घेतले. 

Feb 27, 2017, 08:55 PM IST

बिग बींनी दिल्या मराठी दिनाच्या मराठीतून शुभेच्छा...

 एकीकडे मराठीचा कैवार घेणा-यांना आजच्या मराठी भाषा दिनासाठी वेळ नसला तरी महानायक अमिताभ बच्चन यांनी मात्र ट्विट करून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्यायत. पाहुयात अमिताभ बच्चन यांनी काय ट्विट केलंय. 

Feb 27, 2017, 06:59 PM IST

झी २४ तास इम्पॅक्ट, कुसुमाग्रजांच्या घरावर रोषणाई...

नाशिकमधला मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी झी 24 तासवर झळकल्यावर अवघ्या काही तासातच कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रोषणाईचं काम सुरू झालंय. 

Feb 27, 2017, 06:40 PM IST

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर निवडणूक निकालाचे सावट

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिका निकालाचे सावट जाणवून येत आहे. महापालिकेत सत्ता कशी स्थापन करायची याची शिवसेनेत चिंता आहे. तर अपयशामुळे मनसेत यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यात तितकासा उत्साह नाही. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार संघटनेनं प्रथेप्रमाणे आज सायंकाळी रंगशारदा सभागृहात 'गर्जते आई मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Feb 27, 2017, 11:16 AM IST

मराठी भाषा दिनाचा नाशिक महापालिकेचा कार्यक्रम रद्द

मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाला आहे. दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन केलं जातं. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. निवडणुकांमुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना या दिनाचा विसर पडलेला दिसतोय.

Feb 27, 2017, 11:08 AM IST

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 

Feb 8, 2015, 07:13 PM IST