महाड दुर्घटना

महाड इमारत दुर्घटना : बिल्‍डर, शासकीय अधिकारी प्राथमिक चौकशीत दोषी

 रायगड जिल्ह्यातील महाडच्‍या इमारत दुर्घटनेत बिल्‍डर आणि शासकीय अधिकारी दोषी असल्‍याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

Aug 27, 2020, 05:09 PM IST
Raigad Mahad District Collector Nidhi Choudhary On Rescue Operation Of Building Collapse PT1M38S

महाड दुर्घटनेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी निधी चौधरी

महाड दुर्घटनेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी निधी चौधरी

Aug 25, 2020, 07:00 PM IST

मुंबई - गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल सोमवारपासून वाहतुकीला खुला

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. हा पूल बांधून पूर्ण झाला असून या पुलाचे सोमवारी दि. ५ जून रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे.

Jun 3, 2017, 07:48 PM IST

महाड दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना महामंडळाकडून मदत नाहीच

दीड महिना उलटल्यानंतरही सावित्री नदी पूल दुर्घटना प्रकरणातील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांच्या यातना कमी झालेल्या नाहीत. राज्य शासनाची मदत मिळाली, पण परिवहन महामंडळाकडून मिळणारी आर्थिक मदत अद्याप लालफितशाहीत अडकली आहे हे दुर्दैवच मानावं लागेल.

Sep 22, 2016, 06:18 PM IST

एसटीमधून रात्री प्रवास कऱणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली

महाडच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बसेस वाहून गेल्या. रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

Aug 22, 2016, 04:30 PM IST

महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील आणखी दोन मृतदेह सापडले

सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेत दोन एसटी आणि काही कार वाहून गेल्या होत्या. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 32 वर पोहोचलाय. आज आणखी दोन मृतदेह सापडले.

Aug 19, 2016, 11:20 PM IST

महाड दुर्घटना : बेपत्ता तवेरा गाडीचा शोध लागला

महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेली तवेरा कारही सापडलीये. या तवेरा कारमध्ये दोन मृतदेह असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Aug 14, 2016, 12:20 PM IST

महाड दुर्घटना : तवेरा गाडीचा शोध सुरुच

महाड दुर्घटनेतील पुरात वाहून गेलेल्या दोन एसटी बसेस सापडल्यात. तीन दिवसांपूर्वी 11 ऑगस्टला सावित्री नदीत वाहून गेलेली राजापूर-मुंबई ही पहिली एसटी नौदलाला सापडली. 

Aug 14, 2016, 09:05 AM IST

शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र बस थांबलीच नाही...

महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या. अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी राजापूर-मुंबई बसचा सांगाडा शोधण्यात नौदलाच्या पथकांला यश आले. सावित्री नदीला आलेल्या पुरात ही एसटी वाहून गेली होती. 

Aug 13, 2016, 01:00 PM IST