महापालिकेचा कार्यक्रम रद्द

मराठी भाषा दिनाचा नाशिक महापालिकेचा कार्यक्रम रद्द

मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाला आहे. दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन केलं जातं. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. निवडणुकांमुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना या दिनाचा विसर पडलेला दिसतोय.

Feb 27, 2017, 11:08 AM IST