आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी जनहीत याचिका दाखल
महाराष्ट्रातील गंभीर पूरपरिस्थितीचा फटका. निवडणुका पुढे ढकला.
Sep 14, 2019, 10:04 AM ISTपूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक राज्यात
राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौरा करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक दाखल होणार आहे.
Aug 27, 2019, 10:53 PM ISTपूरग्रस्तांसाठी आमीर खान आणि लता मंगेशकरही सरसावल्या
आमीर खान आणि लता मंगेशकर यांनीही या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे.
Aug 21, 2019, 06:17 PM ISTशरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
शरद पवार यांनी पूरस्थिती आणि मदतकार्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.
Aug 20, 2019, 06:46 PM ISTपूरग्रस्तांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदतीचा ओघ
पूरग्रस्तांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मोठ्याप्रमाणावरील मदतीचे संकलन
Aug 16, 2019, 12:00 PM ISTपूरग्रस्त कोल्हापुरातील जमावबंदीचे आदेश मागे
कोल्हापुरातील पूरस्थिती हळहळू पूर्वपदावर येत आहे.
Aug 13, 2019, 11:54 AM ISTपूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग, ठप्प असलेली वाहतूक सुरु
आता पूरग्रस्त भागात मदत कार्याला वेग आला आहे. बहुतेकजण आता मदत साहित्य आणि औषध वितरीत करण्यात गुंतले आहेत.
Aug 13, 2019, 10:16 AM ISTपश्चिम महाराष्ट्रातील पुरातील मृतांचा आकडा ४३ वर
पश्चिम महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळाला.
Aug 13, 2019, 09:47 AM ISTअजिंक्य रहाणेची कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांना मदत
कोल्हापूर आणि सांगलीला आलेल्या महापुरामुळे अनेकांचं संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
Aug 12, 2019, 06:47 PM ISTकोल्हापूर । ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका
कोल्हापूरमधील ऐतिहासिक वास्तूंना देखील महापुराचा फटका बसतोय. मुसळधार पावासमुळे कमकुवत झालेला ज्यूनिअर सरकार म्हणजेच काकासाहेब घाडगे यांचा कागलमधील वाडा कोसळालाय. हा वाडा कोसळतानाची लाईव्ह दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झालीय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
Aug 9, 2019, 04:55 PM ISTकोल्हापूर । पुराचा वेढा कायम, शिरोळ येथे पूरस्थिती कायम
कोल्हापूर जिल्ह्याला अजुनही पुराच्या पाण्याने घेरलंय... मात्र दुसरीकडे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 239 गावांमधून 23 हजार 889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय.
Aug 9, 2019, 04:10 PM ISTकराड । पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 04:05 PM ISTसातारा । पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रकच्या रांगा
गेल्या तीन दिवस पुणे - बंगळुरू महामार्गावर जड वाहनांची वाहतूक बंद असल्यानं ट्रक आणि कंटेनर चालक अडकून पडले आहेत.
Aug 9, 2019, 03:55 PM ISTसांगली । पूरस्थिती कायम, महापुरात अर्धे शहर पाण्याखाली
सांगलीतही तशीच परिस्थिती आहे. महापुराने अर्ध्या शहराला पाण्याखाली घेतले आहे. त्यामुळे टिळक चौक, गणपती पेठ, हरभट रोड, मारुती चौक, बसस्थानक परिसराचे तीनही मार्ग, गावभाग, रिसाला रोड, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, पत्रकारनगर गेल्या दोन दिवसांपासून सुमारे बारा फूट पाण्यात बुडाला आहे. हे पाणी ओसरेपर्यंत आणखी दोन दिवस पाण्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
Aug 9, 2019, 03:50 PM ISTसातारा । पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
राज्य शासनाकडून पुरग्रस्तांना मदत देण्यास दिरंगाई, पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
Aug 9, 2019, 03:45 PM IST