Lockdown : महाराष्ट्रात काही भागात अंशतः लॉकडाऊन, मुंबईतही लॉकडाऊनचा पालकमंत्र्यांचा इशारा
महाराष्ट्राच्या काही भागात पुन्हा अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
Mar 9, 2021, 06:09 PM ISTMaharashtra Budget 2021 : अजित पवार यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
Maharashtra Budget 2021 : महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करताना शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठी घोषणा केली आहे.
Mar 8, 2021, 02:54 PM ISTज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड, मान्यवरांकडून श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे (Shrikant Moghe) यांचे वृद्धापकाळाने पुण्यात रात्री उशिरा निधन झाले.
Mar 7, 2021, 06:59 AM ISTCorona crisis : या महापालिकेचे 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, पाच जणांना मृत्यू
राज्यात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.
Mar 5, 2021, 11:16 AM ISTकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या या नव्या गाईडलाईन्स
कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Mar 5, 2021, 10:27 AM ISTराज्यातील वीज ग्राहकांसाठी खूशखबर
राज्य सरकारने वीज ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 एप्रिलपासून वीज दर कमी होणार आहेत.
Mar 5, 2021, 07:17 AM ISTमहाराष्ट्रात पुन्हा स्टँप पेपर घोटाळा, या करोडोंच्या घोटाळ्यामागचा 'तेलगी' कोण?
स्टँप वेंडर आणि महसूल कर्मचा-यांच्या संगनमतानं करोडोंचा घोटाळा?
Mar 4, 2021, 05:52 PM ISTदेशात महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक कहर
राज्यात कोरोनाचे 7 हजार 863 नवे रुग्ण आज वाढले आहेत.
Mar 2, 2021, 09:10 PM ISTराज्यातील 1000 जणांना टुरिस्ट गाईड होण्याची संधी
पर्यटनाची (Tourism) आवड असणाऱ्या होतकरु उमेदवारांना पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देऊन राज्यात एक हजार टुरिस्ट गाईड (Tourist Guide) तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे.
Mar 2, 2021, 01:12 PM ISTपालकांनो, फी हफ्त्यानं भरा, पण फी भराच...आदेश जारी
कोरोना काळात शाळा फी वाढीमुळे (School Fee) आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना तसेच राज्य सरकारला (Maharashtra Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे.
Mar 2, 2021, 07:23 AM ISTसाहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण यशस्वी मध्यस्थीनंतर मागे
साहित्यिक लक्ष्मण गायकवाड (Laxman Gaikwad) यांनी आपले उपोषण (fast back) यशस्वी मध्यस्थीनंतर मागे घेतले आहे.
Mar 2, 2021, 06:41 AM ISTकोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत.
Mar 1, 2021, 10:37 AM ISTविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास ( Maharashtra Budget Session 2021) आजपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
Mar 1, 2021, 06:34 AM ISTमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव - उदयनराजे
मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी जाहीर टीका भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली आहे.
Feb 28, 2021, 09:33 PM IST'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण, सरकारविरोधात लढा
मराठी साहित्यिकांकडे बघण्याचा आपल्या प्रशासनाचा दृष्टिकोन कसा आहे, हे दाखवणारी एक बातमी. 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड (Laxman Gaikwad) आपल्या पत्नीसह सध्या उपोषणाला बसलेत.
Feb 27, 2021, 08:51 PM IST