महिला जखमी

धक्कादायक ! वाशीजवळ लोकलमध्ये महिलेवर अत्याचार करून खाली फेकलं...

सर्वात धक्कादायक घटनासमोर आली आहे, एका महिलेवर लोकलमध्ये अत्याचार करण्यात आले, यानंतर तिला रुळावर फेकून देण्यात

Dec 24, 2020, 04:35 PM IST

गोरखपूर ते यशवंतपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात, महिला जखमी

गोरखपूर ते कर्नाटकातील यशवंतपूर येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसला मोठा अपघात होता होता वाचला. 

May 29, 2018, 11:28 AM IST

जळगाव | बिबट्याने महिलेला केलं ठार, कुटुंबीय संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 04:05 PM IST

एलफिन्स्टन फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी

एलफिन्स्टन-परळ पूलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटना ताजी असताना एलफिन्स्टन रोड स्थानकातील फूटओव्हर ब्रीजवर स्लॅब कोसळून महिला जखमी झाली.

Oct 14, 2017, 07:59 AM IST

पावसामुळे गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू , महिला जखमी

कर्जत तालुक्यातील शिरसे गाव इथं गुरांचा गोठा कोसळून तीन म्हशींचा मृत्यू झालाय तर एक महिला जखमी झालीय. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडलीय. 

Jul 22, 2017, 04:23 PM IST

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक महिला जखमी

पाकिस्तानच्या सेनेने शुक्रवारी उशिरा रात्री जम्मू कश्मीरमधीलपुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. भारतीय जवानांनी कोणतीही हरकत नाही केली तरी पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत असतो. या गोळीबारात शाहपूर केरनी भागातील एक महिला जखमी झाली आहे.

Jun 3, 2017, 10:23 AM IST

कानपूरमध्ये घर कोसळून महिला जखमी

कानपूरमध्ये अचानक घराचं छत कोसळून अनेक महिला जखमी झाल्याची घटना घडलीय. कानपूरच्या सिठमरा परिसरातही ही दुर्घटना झालीये. 

May 16, 2016, 09:09 AM IST

या फोटोत लपलंय एक भीषण वास्तव

या फोटोत एक भीषण वास्तव लपलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. हा फोटो जेव्हा तुम्ही नीट पाहाल तेव्हा लक्षात येईल, महिलेच्या डाव्या हाताजवळ एक तान्हं बाळ आहे, हे रस्ते अपघाताचं एक भीषण वास्तव आहे. हा फोटो पाहून कुणालाही वाटेल या तान्ह्यासाठी या मातेला जीवनदान मिळो.

Jul 5, 2015, 05:41 PM IST

खालापूर इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात, चार महिला जखमी

रायगड जिल्ह्यातल्या खालापूरच्या इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात झालाय. या अपघातात चार महिला जखमी असून यातली एक महिला गंभीर जखमी आहे.

Feb 5, 2014, 06:27 PM IST

खड्यांनी घेतला महिलेचा बळी, एक जखमी

वसईतल्या खड्यांनी एका महिलेचा जीव घेतलाय. वसईतल्या एव्हरशाईन परिसरातल्या रस्त्यातल्या खड्यात पडून या महिलेचा मृत्यू झालाय.

Jul 23, 2013, 09:32 AM IST