महिलेला चावला

साप महिलेला चावला आणि महिलाही सापाला चावली, दोघांचा मृत्यू

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक महिलेला साप चावला आणि त्यानंतर त्या महिलेनेही सापचा चावा घेतला यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने चावल्यानंतर गावकऱ्यांनी महिलेला सांगितलं की तिनेही सापाला चावावं. त्यानंतर महिलेने तेच केलं त्यानंतर मात्र महिलेचा मृत्यू झाला.

Jul 10, 2017, 12:41 PM IST