महेंद्रसिंग धोनी

...या खेळाडूनं तोडला धोनीचा 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड!

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 7 वर खेळत असताना अनेकदा दमदार कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूनं धोनीनं 10 वर्षांपूर्वी केलेला एक रेकॉर्ड तोडलाय. 

Jan 31, 2017, 12:23 PM IST

डीआरएसचा नवीन फूलफॉर्म माहीत आहे का?

'कॅप्टन कूल' म्हणून ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आता भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन राहिला नसला तरी तो 'कूल' मात्र नक्कीच आहे. त्याच्या क्रिकेट सेन्सचे किस्सेही तेव्हढेच कूल... 

Jan 21, 2017, 11:06 PM IST

कटक वनडेत माहीची जादू : 'धाकड' धोनीची चौकार, षटकारांची बरसात - पाहा व्हिडिओ

महेंद्रसिंग धोनी. कटक वनडेत धम्माल उडवून दिली. धोनीने जोरदार बॅटिंग करत इंग्लंडच्या बॉलरला सळो की पळो करुन टाकले. धोनी मोठी खेळी करताना 200 षटका ठोकणाचा विक्रम केला. जगातील पाचव्या क्रमांकाचा खेळाडू होण्याचा मान पटकावला. धोनीने  122 बॉल्समध्ये 134 रन्सची खेळी केली. यावेळी त्यांनी सहा षटकार ठोकलेत.

Jan 20, 2017, 01:00 PM IST

केवळ 45 सेकंदात पाहा युवराज सिंग याची फटकेबाजी, चौकार-षटकार (व्हिडिओ)

टीम इंडियाने इंग्लंडवर मात केली ती युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या जबरदस्त खेळीच्या माध्यमातून. कटकमधील बाराबती स्टेडियमवर युवीने दणक्यात पुनरागमन केले. आपल्या शतकी खेळाने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला.  भारताने 2-0 ने मालिकेत आघाडी घेतली आहे. युवीची खेळी केवळ 45 सेकंदाचा पाहा. चौकार आणि षटकांची तुफानी बॅटिंग.

Jan 20, 2017, 12:45 PM IST

धोनीचा विक्रम, वनडेत 200 सिक्स मारणारा पहिला भारतीय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये महेंद्रसिंग धोनीनं सेंच्युरी झळकावली आहे.

Jan 19, 2017, 05:26 PM IST

चार फ्लॅटसहीत महेंद्रसिंग धोनी होणार मुंबईकर!

मुंबईकरांना आता महेंद्रसिंग धोनी बऱ्याचदा दिसणार आहे... कारण, धोनी आता मुंबईकर होतोय.

Jan 12, 2017, 12:44 PM IST

धोनीने कर्णधारपद सोडल्यावर भावूक झाला विराट...

 भारतीय वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीने सोडल्याने साऱ्या देशाला धक्का बसला तसाच धक्का विराट कोहलीला ही बसला.  धोनीकडून आता विराटकडे कर्णधारपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे. 

Jan 6, 2017, 05:10 PM IST

धोनीने दिला वन-डे, टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा

टीम इंडियाचा वन डे आणि टी-२०चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Jan 4, 2017, 09:13 PM IST

धोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी

 भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे. 

Nov 2, 2016, 05:10 PM IST

सौरभदादाचा कर्णधार धोनी, कोहलीला मोठा सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्या एक दिवसीय मालिका सुरु आहे. चौथा सामना भारताने गमावलाने मालिकेत बरोबर झाली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीच्या होमपिचवरच हा पराभव झाल्याने टीका होत आहे. धोनीला माजी कर्णधार सौरभ गांगूली अर्था बंगालचा दादाने मोठा सल्ला दिलाय.

Oct 28, 2016, 09:48 AM IST

कोहली आणि धोनीबद्दल असं बोलला हार्दिक पांड्या

धर्मशालामध्ये आपली पहिली वन डे खेळणारा आणि मॅन ऑफ द मॅच खिताब मिळविणारा हार्दिक पांड्याच्या मते तो दबाव असताना चांगली कामगिरी करू शकतो. याची प्रेरणा मला महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते. 

Oct 25, 2016, 09:16 PM IST

LIVE :भारत वि न्यूझीलंड, भारताला विजयासाठी 243 रनची गरज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये न्यूझीलंडनं 50 ओव्हरमध्ये 242 रन बनवल्या आहेत. भारताकडून हार्दिक पांड्या आणि अमित मिश्रानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसननं शानदार सेंच्युरी झळकावली.

Oct 20, 2016, 01:35 PM IST

धोनीला पाय रोवण्यास वेळ नाही लागत - अनिल कुंबळे

 महेंद्र सिंग धोनीच्या फिनिशनच्या भूमिकेवर निर्माण होणाऱ्या प्रश्नावर चर्चा होत असताना त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला यायला पाहिजे, असाही सूर निघत आहे. त्यावर अनिल कुंबळेने धोनीची पाठराखण केली आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांचा कर्णधार धोनी याला पीचवर पाय रोवण्यास कमी वेळ लागतो. त्याला यासाठी आवश्यक तो अनुभव आहे. त्यामुळे त्याला पीचवर अधिक काळ घालविण्याची गरज नाही. 

Oct 19, 2016, 05:12 PM IST

'तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटलं'

2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी सामन्यातच बाद व्हायची नामुष्की ओढावली होती.

Sep 17, 2016, 08:08 AM IST