माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचं निधन
माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचं पहाटे निधन झालं, पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुरली देवरा अनेक दिवसांपासूनआजारी होते. अखेर आज वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं
Nov 24, 2014, 08:04 AM IST