आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा
नव्या विधेयकानुसार आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही ही रजा लागू होईल.
Jul 2, 2016, 02:49 PM ISTखासगी कंपन्यात मिळणार साडे सहा महिन्यांची प्रसूती रजा
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आता प्रसूती रजा साडे सहा महिन्यांची मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रसूती कालावधी १२ ते २६ आठवड्यांचा असणार आहे.
Dec 29, 2015, 03:59 PM IST