close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मादाम तुसाँ

Sridevi Birthday : 'मादाम तुसाँ'ची श्रीदेवी यांना अनोखी आदरांजली

 'हवा हवाई' गर्ल आजही लोकांच्या मनात कायम आहे.

Aug 13, 2019, 08:28 PM IST

PHOTO : 'आँखो मे तेरी...', मादाम तुसाँ संग्रहालयात अवतरली दीपिका

दीपिकाचं हे रुप सर्वांसाठी नवं आहे....

Mar 15, 2019, 10:50 AM IST

आता मादाम तुसाँ संग्रहालयात बाबा रामदेवांचाही पुतळा

आता मादाम तुसाँ संग्रहालयात बाबा रामदेवांचाही पुतळा

Jun 25, 2018, 11:32 PM IST

नवी दिल्ली । मादाम तुसाँ संग्रहालयात विराटचा पुतळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 10:45 PM IST

मादाम तुसाँमध्ये 'अनारकली'ही दिसणार!

मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये आता आणखी एका मेणाच्या पुतळ्याचा समावेश होणार आहे... हा पुतळा असेल आजही लाखो दिलों की धडकन असणाऱ्या 'अनारकली'चा... अर्थात मधुबालाचा...   

Jul 26, 2017, 02:43 PM IST

मोदींच्या मेणाच्या पुतळ्यावरून सोशल मीडियात हास्यरंग!

जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचं संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मेणाचा पुतळा दिसणार आहे. 

Apr 21, 2016, 01:59 PM IST

नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळा लवकरच मादाम तुसाँमध्ये

नरेंद्र मोदींचा मेणाचा पुतळा लवकरच मादाम तुसाँमध्ये 

Mar 17, 2016, 10:44 AM IST

मादाम तुसाँ संग्रहालयात आता दिसणार नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेणाच्या पुतळ्याचे लवकरच जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात अनावरण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mar 16, 2016, 05:34 PM IST

आणखी एक माधुरी दीक्षित!

बॉलिवूडसकट सर्व मराठी मनांसाठी खूशखबर! बॉलिवूडची प्रख्यात ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित-नेने हिच्या मेणाच्या पुतळ्याचे अखेर बुधवारी लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनावरण झाले.

Mar 8, 2012, 04:19 PM IST

माधुरीच्या पुतळ्याचं ७ मार्चला आनावरण

माधुरी दीक्षितच्या बहुचर्चित मेणाच्या पुतळ्याचे अनावरण ७ मार्च रोजी लंडनमधील मादाम तुसाँमध्ये होणार आहे. माधुरी दीक्षित हिने ट्विट करुन ही बातमी घोषित केली आहे. माधुरी दीक्षित काही दिवसांपूर्वीच डेनेव्हर सोडून पुन्हा मुंबईला स्थायिक झाली आहे.

Feb 7, 2012, 04:14 PM IST

रजनीकांतही 'मादाम तुसाँ'मध्ये?

सुपरस्टार रजनीकांत यांच्या मेणाचा पुतळा लवकरच जगप्रसिध्द 'मादाम तुसाँ' म्युझिअममध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. एका ऑनलाईन कॅम्पेनद्वारे रजनीकांतचे फॅन्स मादाम तुसाँला याबाबत विनंती करणार आहेत.

Dec 13, 2011, 10:59 AM IST