माधुरी दिक्षीत

वयाच्या २५ वर्षी माधुरी 'या' क्रिकेटवर फिदा होती

हा क्रिकेटर कोणी साधासुधा क्रिकेटर नव्हता. तो त्याच्या काळातील दिग्गज क्रिकेटर होता.

Apr 6, 2019, 11:31 PM IST

संजय दत्तसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर बोलली माधुरी दिक्षीत

संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग सध्या सुरु आहे. आता चर्चा अशी आहे की,  या सिनेमात केवळ संजय दत्तच्या प्रोफेशनल लाईफ आणि न्यायालयीन जीवनाबद्दलच नाही तर त्याच्या वैयक्तीक लाईफ बद्दलही दाखवलं जाणार आहे. अशातच माधुरी दिक्षीतने सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची भेट घेतली आणि तिच्या सारख्या भूमिकेला हटवण्यासाठी सांगितलं आहे.

May 14, 2017, 01:37 PM IST

आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट

'द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकले.

Jun 20, 2016, 04:36 PM IST

सलमानला माधुरीने नाचवले

बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस-७’ या शोच्या प्रमोशनसाठी सलमान जोरदार सराव करीत आहे. तसेच तो रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या मंचावर त्याने खूप धम्माल तर केलीच पण धक-धक गर्लसोबत ठुमके लगावले आहेत. चक्क माधुरीने सल्लूला नाचवलं.

Aug 30, 2013, 03:23 PM IST

माधुरीला 'थिरकण्यासाठी' मुंबईत हवा 'भूखंड'

एक, दो, तीन, म्हणत ज्या माधुरीने आपल्या डान्सच्या जोरावर साऱ्यांनाच थिरकायाला भाग पाडलं. त्यामुळे साऱ्यांचाच मनावर माधुरीच्या डान्सची 'मोहिनी' होती. माधुरी आणि डान्स याचं नातं फार जवळचं आहे.

Jul 10, 2012, 01:59 PM IST

धकधक गर्ल धडकली मुंबईत..

लाखो दिलो की धडकन, म्हणजेच आपली धकधक गर्ल माधुरी दिक्षीत– नेने ही मुंबईत परतली आहे ते सुद्धा कायमची. माधुरीने संपूर्ण कुटूंबाबरोबर मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्टिनेन्टल फ्लाईट- 48 या विमानानं माधुरी मुंबईतल्या विमानतळावर पोहोचली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

Oct 8, 2011, 04:31 PM IST