आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट

'द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर झळकले.

Updated: Jun 20, 2016, 04:48 PM IST
आणखी एका हिंदी शोमध्ये 'सैराट'चा झिंगाट title=

मुंबई : सैराट सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आर्ची आणि परश्या म्हणजेच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर द कपिल शर्मा शो'नंतर आणखी एका हिंदी शोमध्ये झळकले.

पाहा संपूर्ण शो