मान्सूनचे आगमन लांबलं
मान्सूनचे आगमन लांबलं आहे. मान्सूनने हवामान खात्याचा अंदाज चुकवला. शुक्रवारी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकणे अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार पावसासाठी आणखी पाच दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
Jun 2, 2012, 09:08 AM ISTमान्सूनचे आगमन लांबलं आहे. मान्सूनने हवामान खात्याचा अंदाज चुकवला. शुक्रवारी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकणे अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार पावसासाठी आणखी पाच दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
Jun 2, 2012, 09:08 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.