मारुती सुझुकी ८००

Maruti Alto 800 ची निर्मिती बंद होणार, यामागचं कारण जाणून घ्या

 भारतीय रस्त्यावर धावणारी, तसेच कमी किंमतीची मारुती ऑल्टो ८०० चं प्रॉडक्शन २०१९ मध्ये बंद होणार आहे. मारुती ऑल्टो ८०० चं उत्पादन २०१९ च्या सहाव्या महिन्यापर्यंत पूर्णपणे बंद होणार आहे. 

Dec 4, 2018, 06:23 PM IST