मार्ग मोकळा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाद मिटला; राजू शेट्टींचा विधानपरिषदेचा मार्ग मोकळा

शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी  स्वाभिमानी शेतकरी एकसंघ 

Jun 20, 2020, 07:44 AM IST

पाकिस्तानला जाणारे पाणी बंद करण्याचा मार्ग मोकळा

 भारताला मिळणाऱ्या पाण्याचा अधिक चांगला वापर करता येणार 

May 16, 2020, 02:32 PM IST
PT50S

पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे, महादेव जाणकरांचा मार्ग मोकळा

पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे, महादेव जाणकरांचा मार्ग मोकळा

Jul 9, 2018, 12:39 PM IST

सीआरझेड नियमात बदल, मुंबईत काही इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबईतील काही इमारतींच्या पुनर्विकासाला याची मदत होणार आहे.

Apr 20, 2018, 07:07 PM IST

भंडारा -गोंदिया पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 02:35 PM IST

श्रीदेवींचं पार्थिव भारतात आणण्यासाठीचा मार्ग मोकळा

बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळी पर्यंत भारतात आणलं जाईल. 

Feb 27, 2018, 02:49 PM IST

राहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा अध्यक्ष व्हायचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Dec 4, 2017, 03:53 PM IST

अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचा मार्ग मोकळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 12:37 PM IST

मुंबईतल्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

मुंबई विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय.

Aug 16, 2017, 11:04 PM IST

आरे वसाहतीतल्या मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

आरेच्या जमिनीवरच मेट्रो सातची कारशेड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jun 14, 2017, 05:11 PM IST

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा मार्ग मोकळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं आहे.

Apr 6, 2017, 04:40 PM IST

जिल्हा परिषदेत सेना-भाजप एकत्र

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. स्थानिक पातळीवर शक्य असेल तिथे शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय झाला आहे.  बैठकीला मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सुभाष देशमुख, प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी उपस्थित होते. मुंबईत सेनेला सत्ता देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असला तरी राज्यातील जिल्हा परिषदबाबत काय करायचे याबाबत चर्चा झाली.

Mar 8, 2017, 09:41 AM IST